॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Shankar's All Messages

Messages posted by Shankar

ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा

1 year ago
approved

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला.. नागपंचमीच्या शुभेच्छा…!

1 year ago
approved

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती, अशा वातावरणाची परसात घेऊन आला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभ दिवशी, सुख समृद्धी नांदो चरित्र… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

नको केवळ आंधळी पूजा नाग दूध पित नाही कधीच देऊ नका त्याला नाहक सजा नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

1 year ago
approved

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती, अशा वातावरणाची परसात घेऊन आला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा… जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢