॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yash's All Messages

Messages posted by Yash

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आनंद घेऊन येई सण हा होळीचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा "

1 year ago
approved

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता.. करू होम दु:ख, अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा"

1 year ago
approved

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रंगपंचमीचा सण रंगांचा… आगळ्या-वेगळ्या ढंगाचा… वर्षाव करी आनंदाचा… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

1 year ago
approved

उधळूया रंग आनंदाचे… जपूया रंग माणुसकीचे… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

रंगात रंगले जीवन हर्षात फुलले मन रंगपंचमीच्या रंगांची रंगली अशी काही शिंपण हृदयी उरले प्रेम अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

सप्तरंगांची उधळण आपुलकीचा ओलावा अखंड राहो नात्यांचा गोडवा रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

सण रंगाचा घेऊन आला आनंद, चला साजपा करुया हा आनंदोत्सव रंगात रंगूनी साजरी करुया धुळवड.. आज आनंदाला नाही उरला पारावर… सण आला रंगाचा, प्रेमाचा आणि हर्षाचा.. रंगपंचमीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

प्रेमाचा रंग उधळू दे, आयुष्यामध्ये रंग येऊ दे रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! एक रंग मैत्रीचा एक रंग आनंदाचा सण आला उत्सवाचा साजरा करुया चला सण रंगाचा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची होळी करा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢