॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

आपला तर एकच rule आहे, help केली ना तर thanks नाही, "I love you" ऐकायचे 💖🙌

1 year ago
approved

समोरच्याला मी आवडलो तर ठीक, नाहीतर त्याच्या choice साठी change होणार, येवडा मी रिकामा नाही 🚫💁‍♂️

1 year ago
approved

मला बगून तर पोरी पण बोलतात, "Oye hero, एकदा तरी पलट!" 😏❤️

1 year ago
approved

दादागिरीची गरज नाही, फक्त नाव खूप आहे लोकांच्या मनावर धिंगाणा करायला 💥

1 year ago
approved

Status ची गरज नाही, फक्त नाव खूप आहे WhatsApp वर धिंगाणा करायला 📱🔥

1 year ago
approved

Game तर मस्त खेळला तू, पण व्यक्ती चुकीचा निवडला तू 🎮🤔

1 year ago
approved

हुकूमत करायला दादागिरी नाही, रे माझ्या सारखी भाईगिरी पाहिजे, समजला? 💪😎

1 year ago
approved

Gf पाहिजे तर आपल्या सारखी पाहिजे, पूर्ण पागल 🤪💕

1 year ago
approved

आपल्याला तर पोरगी पण अशी पाहिजे, जे बोलली पाहिजे कि पळून नाही, आई-बाबांना मनवून लग्न करू 💍❤️

1 year ago
approved

ओळखायला तर सर्वे ओळखतात , पण समजून कोणीच घेत नाही या जगात 🌍🤷‍♂️

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢