॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा. पळू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर रांगा. पण पुढे सरकत राहा." . . एका मालवणी माणसाने विचारले, . "तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?

1 year ago
approved

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू. बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!

1 year ago
approved

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या " सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना?? लास्ट बेंच मित्रमंडळ..

1 year ago
approved

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात सर : कॉस थिटा ÷ साईन थिटा =? बंड्या : पणदूर तिट्टा

1 year ago
approved

जो येतो तो ग्रुप हालवतो जो येतो तो ग्रुप हालवतो च्यायला आता मी ग्रुपच अम्बुजा सीमेंट चा बनवतो.

1 year ago
approved

भावाचा मित्र भावासारखा असतो बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी . . . . . . . तर बायकोची मैत्रीण बायकोसारखी का नाही ?? हरी ओम् 

1 year ago
approved

मानलेली बहीण, मानलेला भाऊ, मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी, ही मानलेली नाती चालतात.... तर मानलेली " बायको " यात काय प्रॉब्लेम?

1 year ago
approved

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते., बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो.... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺ भाऊ : "फँड्री

1 year ago
approved

बर झाले ‪ ‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये नाही तर ‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎ बिनलग्नाचे‬ मेले असते

1 year ago
approved

😉 एक भयंकर जोक 😉 प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार... प्रेयसी - का ? प्रियकर - घरचे विरोध करतात... प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ? प्रियकर - बायको आणि दोन मुले...

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢