॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

जर तुमचावर कोणी जळत नसेल तर तुमचे जीवन हे waste आहे 🚫

1 year ago
approved

लोक का जळतात हा विचार मी कधीच करत नाही 🔥 मी हा विचार करतो के ते आजून कसे जळतील 🤔

1 year ago
approved

जर कोणी तुमाला जास्तच बोलत असेल ना, तर त्याला ठोकलच पाहिजे 👊🚫

1 year ago
approved

Camera फक्त image काढतो 📷 खरी image तर आपल्याला स्वतः बनवावी लागते 🌟

1 year ago
approved

पोरी बोलतात तू मला line का देत नाही ✉️ मी पण बोलतो ज्याची बायको भारी दिसते ना, तो दुसऱ्यांना कडे बगत नाही 👀

1 year ago
approved

मी त्याला नाही मारत जो उड्या मारतो 🕺 मी त्याला मारतो ज्याचा दम वर तो उड्या मारतो 💥

1 year ago
approved

माझी gf बोलते status नाही बस तुझा pic ठेवत जा 📸 तोच खूप भारी असतो 😍

1 year ago
approved

ती बोलते माझा भाऊ तुला खूप मारेल 🤜 पण आता तिला कोण सांगेल, तिचा भाऊ माझ्याच gang मध्ये आहे 👊😎

1 year ago
approved

आज काल तर पोरी पण Samsung मोबाईल सारख्या झाले आहेत 📱 छोट्या छोट्या गोष्टीं वर hang होत राहतात ⏳

1 year ago
approved

jeans वाली जरी hot आणि sexy दिसली 👖🔥 पण मराठी मुलगी तर saree आणि kurtya मधीच भारी दिसते 👗✨

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢