॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… मकरसंक्रातीच्या हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला

1 year ago
approved

शरीरात मस्ती, मनात उमेद, चला रंगवूया आकाश, सगळे येऊनी साथ, उडवूया पतंग… मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… मकरसंक्राती हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला…

1 year ago
approved

नाते अपुले हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत अधिकाधिक दॄढ करायचे… मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा, मक्याची रोटी आणि सरसोंचं साग, मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा होऊ द्या मिलाप, मकर संक्राति शुभेच्छा.

1 year ago
approved

गगनात उंच उडता पतंग संथ हवेची त्याला साथ मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..

1 year ago
approved

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

गोड गुळाला भेटला तीळ, उडाले पतंग रमले जीव, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢