॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

नाव नाही घेतले माझे तरी चालेल, पण जर काही वाईट बोलले ना माझ्याबद्दल तर जिवंत गाडेल ⚰️

1 year ago
approved

बेटा, माझ्या वाटेत येऊ नकोस 🚫 कारण मला राग आला ना तर तुझा बाप पण मला आवरू शकत नाही 👊

1 year ago
approved

शांत आहे तर राहू दे मला शांत 🧘‍♂️ कारण औकादी वर आलो ना तर परत माझा समोर डोळे पण उचलून पाहणार नाही तू 👀

1 year ago
approved

मी अजूनही Single आहे, तुम्हाला प्रपोज करायचे असल्यास करू शकता, भरती सुरु आहे 📩

1 year ago
approved

माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नको रे 🤚 कारण तुझी Item पण तुझी नाही, माझ्या status ची दिवाणी आहे 💃

1 year ago
approved

Gf सोबत फोटो तर मी पण टाकू शकतो 📸 पण आपण Gf नाही, direct लोकांना त्याची वाहिनी दाखवतो 👀

1 year ago
approved

इज्जत वय मोठे असल्याने नाही, काम मोठे असल्याने होते 🔝 समजले? 🤝

1 year ago
approved

छोटा असलो म्हणून काय झाले, तुझ्या पेक्षा जास्त तर मला लोक सलाम ठोकतात 🙌

1 year ago
approved

जरी माझे वय छोटे आहे तरी माझी दहशत खूप आहे 💪

1 year ago
approved

मुली बोलतात तुला आमच्यात interest नाही का 🤷‍♂️ मी बोलतो मराठी मुलगा आहो, एकाच मुली वर प्रेम करतो 💖 १०० वर नाही

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢