॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

body तर खूप आधीच बनवली असती 💪 पण आजपर्यंत कोणत्या मुलीने म्हटलेच नाही के body बनव 🚫

1 year ago
approved

आज काल मित्रां च्या msg वरून तर जास्त तर send me येतात मला 📩

1 year ago
approved

कोणाला पटवण्यासाठी नाही, स्वतः च्या आवडीसाठी status ठेवतो 📱💬

1 year ago
approved

आपला attitude आणि आपले status दोनी आज काल जास्तच famous झाले आहे 🌟

1 year ago
approved

oye Ex GF, तुझा पेक्ष्या तर माझी next GF भारी आहे 💁‍♂️💖

1 year ago
approved

लोकांची इच्छा असते एक सरकारी नौकर बनायचे, पण माझी इच्छा तर direct सरकार बनायची आहे 👑

1 year ago
approved

जीवनात पाहिलेले सर्वे स्वप्ने खरे करण्याची ताकद ठेवा, मग ते स्वप्न छोटे असो वा मोठे 🌈

1 year ago
approved

भांडण करून मोठे व्हायचे असते तर कधीचा मोठा झालो असतो, पण मला तर लोकांचा मनात राहून धिंगाणा करायचे आहे 🎉

1 year ago
approved

आपला तर एकच rule आहे, आला तर आला, नाही तर तेलात गेला 🛢️

1 year ago
approved

काही लोक मला चांगले समजतात आणि काही लोक वाईट पण, खरे तर जे लोक जसे आहे तसे मला समजतात 🤷‍♂️

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢