॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

दशरथ नंदन राम दया सागर राम सत्यधर्म पारायण राम राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!

1 year ago
approved

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे… श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

1 year ago
approved

गुढीपाडव्याच्या अनेक कथा गुढी आहे विजयाची पताका वृक्ष सजतो चैत्र महिना म्हणून हे आहे हिंदू नववर्ष हॅपी गुढीपाडवा

1 year ago
approved

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार निसर्गाच्या संगीताला येतो आकार चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ हॅपी गुडी पाडवा

1 year ago
approved

जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून पाहूया नववर्षाची वाट जे आणेल आनंदाची बहार अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

1 year ago
approved

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

1 year ago
approved

सण आला सौख्याचा पण काळजी घ्या सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात कोरोनाची करू नका साथ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢