॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत. ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत. जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत राहु दे. तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे.

11 months ago
approved

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो. ज्याबद्दल घरचे म्हणतात- याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

11 months ago
approved

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा ठेचुन बारिक बारिक करा तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.

11 months ago
approved

मैत्री म्हणजे काय ? कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.

11 months ago
approved

नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे . आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे . आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.

11 months ago
approved

“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो.

11 months ago
approved

श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्री काळजाला काळजाची आस असते मैत्री कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.

11 months ago
approved

विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला, विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला, मैञीन तर तुच आहेस माझी खास, कस विसरु शकतो मी तुला.

11 months ago
approved

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री.

11 months ago
approved

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢