॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

जी आपल्या आई-बाबांची care करेल, तीच आपली बायको असेल 👩‍❤️‍👨

1 year ago
approved

जो डोकयात बसला तो समजा फुटला 💥

1 year ago
approved

डोक्यात बसेल अश्या गोष्टी करू नका 🧠🚫 मनात बसेल अश्या गोष्टी करा, कारण माझा मनात खूप मोठी जागा रिकामी पडलेली आहे बर का? 🌌

1 year ago
approved

एक पण गर्लफ्रेंड नाही, पण Attitude असा आहे, एक लोकांना वाटते १०-१२ आहेत की काय मला 🤔

1 year ago
approved

प्रेम करणारी तर पाहिजेच, पण सोबत भारी Attitude वाली पण पाहिजे 💖😎

1 year ago
approved

logic ने नाही, आपण Attitude ने चालतो 🚀 म्हणून तर पूर्ण जग मला मानत 🌍

1 year ago
approved

जर तुम्ही कोणासाठी चांगले केले तर तो ते विसरून जातो ⏳ आणि जर तुम्ही त्याच्यासाठी काही वाईट केले तर तो ते lifetime आठवण ठेवतो 🕰️

1 year ago
approved

status तर खूप आहेत, पण तिचा number नाही, जिच्यासाठी ते status ठेवायचे आहे 📞

1 year ago
approved

जगात ३ लोक माझा वर खूप प्रेम करतात ❤️ एक आई, दुसरे बाबा, आणि ३री मी, का सांगू ते secret आहे 🤫

1 year ago
approved

पोरं body ने नाही, Attitude ने भारी वाटतात 😎

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢