॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

सूड घेण्याचा आनंद क्षणिक असतो पण क्षमा केल्याचा अभिमान आयुष्यभर टिकतो.

1 year ago
approved

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

1 year ago
approved

बाकी कोणतीही कला आली नाही तरी चालेलं, पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सगळ सोप्प होतं.

1 year ago
approved

मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधीकाळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो.

1 year ago
approved

कर्म जेव्हा वसुलीवर येते, त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही, त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा.

1 year ago
approved

समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

1 year ago
approved

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात, ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

1 year ago
approved

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं, हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

1 year ago
approved

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर, त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

1 year ago
approved

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢