॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी । रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी । श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही, वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢