॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही

1 year ago
approved

समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??

1 year ago
approved

काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत.. आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत

1 year ago
approved

आजची महत्वाची बातमी : भारी पावसानं पुण्यामध्ये जबरदस्त नुकसान 10-12 जणांची गायछाप भिजली

1 year ago
approved

“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा

1 year ago
approved

तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते

1 year ago
approved

मुलगी : तुझी आठवण येतेय मुलगा : अजून पगार झाला नाही मुलगी : अच्छा चल बाय

1 year ago
approved

लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते

1 year ago
approved

बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?

1 year ago
approved

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢