॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !

1 year ago
approved

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

1 year ago
approved

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

1 year ago
approved

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.

1 year ago
approved

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे.

1 year ago
approved

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

1 year ago
approved

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती !

1 year ago
approved

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !

1 year ago
approved

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

1 year ago
approved

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢