॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

घमंड तोच करतो ज्याचा मध्ये काही खास असत 🌟

1 year ago
approved

लोक बोलतात तुला खूप घमंड आहे स्वतःचा पैस्यावर, मी पण बोलतो की मेहनत केली आहे त्यासाठी तर घमंड तर राहणारच 😏

1 year ago
approved

पैसे कमावले आहे पण कधी गर्व नाही केला 💰

1 year ago
approved

Respect त्याची करतो जो मला त्याच्या बरोबर समजतो 🙌 ...कोणाला भाऊ दादा बोलायला, मी रिकामा नाही 🚫

1 year ago
approved

माझे तर फोटोच एवढे hot असतात, की Facebook आणि Instagram वर गर्मी करतात 🔥📸

1 year ago
approved

कुत्रे किती जरी आले, तरी आम्ही त्यांना फाडतो 🐶💥 मराठी लोकांचा नादी लागू नका, आम्ही जिवंत गाडतो 🪦

1 year ago
approved

काही लोकांना माझ्या सोबत शाळा करायला खूप आवडते, पण एक दिवस मी त्याच्या या शाळेची घंटी जरूर वाजवणार आहे, हे नक्की आहे 🔔

1 year ago
approved

जीवनात समजदार बनून काय करशाल? 🤷‍♂️ खरी मजा तर पागल बनून राहण्यात आहे 😜

1 year ago
approved

तिला फक्त आई-बाबांची care करता आले पाहिजे, प्रेम करणे तर मी पण तिला शिकवू शकतो 💓

1 year ago
approved

काही लोकांमुळे मी माझा Status आणि Dp change करत नाही, मी त्या लोकांना contact list मधून Delete करतो 🗑️

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢