॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा.

1 year ago
approved

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा.

1 year ago
approved

आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.

1 year ago
approved

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.

1 year ago
approved

धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.

1 year ago
approved

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

1 year ago
approved

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

1 year ago
approved

आता तिच्या हास्यावर फुटत आहेत फटाके, आता सांगा कसं लागावं मन तुझ्याविना प्रिये, दिवाळीच्या दुरूनच शुभेच्छा.

1 year ago
approved

चिडवून गेली ती मला दिवाळीचा दिवा लावून, आता वाट पाहतोय दिवाळीनंतर तरी येईल मला निराश पाहून, दिवाळीच्या विनोदी शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢