॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

1 year ago
approved

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago
approved

शिंगे घासली, बाशिंगे लावली, मंडुळी बांधली, मोरकी आवळली.. तोडे चढविले, कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

कष्टाशिवाय मातीला... बैलाशिवाय शेतीला... अन् बळीराजाशिवाय... देशाच्या प्रगतीला पर्याय नाही... बैलपोळा सणाच्या शुभेच्छा

1 year ago
approved

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

1 year ago
approved

मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास.

1 year ago
approved

प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

1 year ago
approved

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.

1 year ago
approved

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢