॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

मी जगातील सर्वात भाग्यवान 😍 पत्नी आहे कारण मला तुमच्यासारखा प्रेमळ नवरा 😘 मिळाला आहे. 🎂🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

1 year ago
approved

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला, “सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ? म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या, आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”

1 year ago
approved

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago
approved

भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन माया व विश्वासाचे बंधन तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना

1 year ago
approved

चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट भावाची आशा, बहिणीची वेडी माया आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

1 year ago
approved

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख -लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
🟢 Online (1) 🟢