॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

तुझ्यासाठी जगातील सर्व आनंद मला आणायचा आहे. तू लवकर बरा हो आणि मला येऊन भेट हीच सदिच्छा आहे

1 year ago
approved

प्रत्येकवेळी तुला पाहिल्यावर मी अधिक प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीने असे आजारी राहू नये हीच सदिच्छा. लवकरात लवकर बरा हो!

1 year ago
approved

माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक 💐 शुभेच्छा! तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात ✨ आनंदाची गोष्ट होती! 🎂🍰Happy birthday love.🎂🍰

1 year ago
approved

माझे आयुष्य आनंदाने भरलेल्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🥰हॅपी बर्थडे जान.🎂🥰

1 year ago
approved

मी तुला आताही तेच सांगते आणि जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ तेव्हा ही तेच सांगेन तू माझ्या जीवनातले पहिले आणि शेवटचे प्रेम 🌹 आहेस. 🎂🍫हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !🎂🍫💃

1 year ago
approved

तुझ्यासारखी गोड 😘 आणि काळजी घेणारी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस. 🎂💖 Happy Birthday My Love!🎂💖

1 year ago
approved

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर 💯 वेळा येवो…! आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो. 🎂❤️माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️

1 year ago
approved

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच ❤️✨ अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना 🎂❣️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🌼

1 year ago
approved

तुम्ही मला इतके प्रिय आहात की माझ्या हृदयात 🥰, आणि माझ्या आयुष्यात तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 🎂🥰हॅप्पी बर्थडे हबी.🎂🥰

1 year ago
approved

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले 🤭 कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी 🤣 हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 🎂🍰वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂❤️

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢