॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

माझे प्रेम आणि काळजी नेहमीच तुझ्यासह आहे. औषधं तर तू घेतच आहेस पण त्याचबरोबर माझे प्रेमही तुझ्याबरोबर आहे. तू लवकरात लवकर बरी हो आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने मला भेटायला लवकरात लवकर ये..वाट पाहतोय. तुझाच…

1 year ago
approved

तुझ्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. तू लवकर बरी हो आणि मला भेटायला ये. तुझ्याशिवाय अन्नही गोड लागत नाहीये. तू लवकर बरी व्हावीस हीच सदिच्छा!

1 year ago
approved

प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हास्य ठेवते जिच्या गोष्टी असतात भारी ती माझी आजी आहे तीचा आहे मी खूप आभारी.. 🎂🥰आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰

1 year ago
approved

आई-वडिलांसोबत आजीनेही मला मोठ्या प्रेमाने वाढवले, आज आजीचा वाढदिवस आहे ज्या हातांनी बालपणी पडतांना मला सावरले. 🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिय आजी!🎂💐

1 year ago
approved

माझ्या वेदना समजते, माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते, माझा मूड सेट करण्यासाठी, अनेकदा माझी आई बनते. 🎂🕺अशा माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃

1 year ago
approved

माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते, आई माझी नसून ती “आई” बनते. प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते. म्हणूनच मावशीला “आई” देखील म्हटले जाते. 🎂💖माझ्या लाडक्या प्रिय मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💖

1 year ago
approved

माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद. 💐 गुरुवर्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

1 year ago
approved

शिकवता शिकवता आपणास आकाशाला 🦅 गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले ‘शिक्षक’ होय. 🎂✨अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

1 year ago
approved

ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात, तुम्हीच माझा अभिमान आहात, तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!! 🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय डिअर अंकल!🎂💐

1 year ago
approved

म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण वडिलांपेक्षा कमी नाही, तुम्हाला आमचेही सुख 💫 मिळो हीच प्रार्थना…!! 🎂🍰Happy Birthday My Dear Uncle.🎂🍰

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢