॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

शिक्षक – वर्गात एकमेकांबरोबर भांडणे का नाही करायला पाहिजे…? बंड्या – कारण, आपल्याला हे माहित नसत कि परीक्षेच्या वेळी आपला नंबर कोणाच्या मागे येईल.

1 year ago
approved

एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग गुरुजी ओळखलंत का मला? हो ओळखलं ना. 2014 ची तुकडी ना? . . . 3 महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी…

1 year ago
approved

बंडूचे वडील शिक्षकांना… माझा मुलगा अभ्यासात कसा आहे…? शिक्षक – अस समजा कि आर्यभट्टने शून्याचा शोध याच्यासाठीच लावला कि काय…!

1 year ago
approved

गुरूजी – तुझी हजेरी कमी आहे… तू परीक्षेला नाही बसू शकत… गण्या – काही अडचण नाही, गुरुजी, मी उभ्याने पेपर देईन.

1 year ago
approved

शिक्षक – राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का? राजू – नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

1 year ago
approved

शिक्षक – मुलांनो तिसर महायुद्ध झाल तर काय होईल? विद्यार्थी – सर फार गंभीर परिणाम होतील. शिक्षक – सांग काय परिणाम होतील ? बाळू – सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.

1 year ago
approved

शिक्षक – तू शाळेत कशासाठी येतोस…? धोंडू – विद्येसाठी… शिक्षक – मग तू आज वर्गात झोपला का होतास? धोंडू – आज विद्या आली नाही ना…!

1 year ago
approved

मास्तर – कॉफी शॉप आणि वाइन शॉप मध्ये काय फरक आहे? विद्यार्थी – सोप्प आहे सर… प्रेमाची सुरुवात कॉफी शॉप मध्ये होते… आणि शेवट वाइन शॉप मध्ये…

1 year ago
approved

शिक्षक – चिंटू, अरबी समुद्र कुठे आहे? चिंटू – माहित नाही सर शिक्षक – बाकावर उभा राहा. चिंटू – (बाकावर उभा राहून) तरी दिसत नाही सर…!

1 year ago
approved

मास्तर – मुलांनो, सांगा “She was a new student and looking happy”. या वाक्याच मराठीत रुपांतर करा. विद्यार्थी – कुण्या गावाच आल पाखरू, बसलंय डोलात अन खुदू खुदू हसतय गालात… (मास्तरांनी अख्खा वर्ग धुतला)

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢