॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yash's All Messages

Messages posted by Yash

होळी दर वर्षी येते आणि सर्वांना रंगून जाते ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

प्रेमासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा, यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो.

1 year ago
approved

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

प्रार्थना आहे की आपणास आणि आपल्या कुटुंबास ही होळी आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो. रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग नात्यांचा रंग बंधाचा रंग हर्षाचा रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

परमेश्वराला प्रार्थना आहे की आजची ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो. होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢