॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.

1 year ago
approved

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

1 year ago
approved

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.

1 year ago
approved

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.

1 year ago
approved

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?

1 year ago
approved

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

1 year ago
approved

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.

1 year ago
approved

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर बघून कधीच जेलस फील करू नका, कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहेच कि आपण खेळून झालेली खेळणी दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

1 year ago
approved

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

1 year ago
approved

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢