॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

Respect तुमची नसते, तुमच्या कामाची असते 🔑

1 year ago
approved

पोरीसाठी तर लेकरं रडतात 😢, आम्ही तर एक गेली तर गेली, दुसरी आणण्यात विश्वास ठेवतो 😌

1 year ago
approved

आपल्या तर एकाच फंडा आहे 🎯, एकीने नाही म्हटले तर दुसरी वर try करून बघायची, म्हणजे १०० मधून एक तरी हो बोलेल 🤞

1 year ago
approved

गरजे वरून जास्त दिलेले अन्न 🍽️ आणि गरजे वरून जास्त दिलेली इजत 🤝 काही लोकांना का पचत नाही, काय माहिती 🤔

1 year ago
approved

लक्षात ठेवा, प्रेम फक्त आई करते ❤️, आणि Gf फक्त Demand करते 💁‍♀️

1 year ago
approved

मी नोटा नाही, लोक जमा केले आहे म्हणून रुबाबात जगत आहे 💵👑

1 year ago
approved

विषय कुठे वाढवायचा आणि कुठे दूर लक्ष करायचा, हे ज्याला समजले त्याला खरे Attitude समजले 🎯

1 year ago
approved

Attitude असा बनवला आहे, के लोक स्वतः वरून जास्त मला जीव लावतात 😎❤️

1 year ago
approved

सर्वाना जीव जो लावतो, तोच एक सुंदर जीवन जगतो बर का 💖🌈

1 year ago
approved

मी घमंड करत नाही कारण मला माहिती आहे, शेवटी सर्वाना एकाच ठिकाणी जायचे आहे बर का? 🛤️

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢