॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

1 year ago
approved

इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.

1 year ago
approved

लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

1 year ago
approved

डॉक्टरांनी सांगितलं आहे की, तुला सध्या सॉफ्ट डाएटवर राहायचं आहे आणि यात माझाच जास्त फायदा आहे. तरी पण तू लवकर बरी हो

1 year ago
approved

आपल्याला प्रेम करण्यासाठी संपूर्ण जगाची आवश्यकता नाही. एकच व्यक्ती खूप आहे आणि माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस. तू असा आजारी अजिबातच चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो!

1 year ago
approved

तू जगातील माझा सर्वात जवळचा व्यक्ती आहेस आणि हे तुला माहीत आहे. प्लीज लवकरात लवकर बरा हो! Get Well Soon My Sweetheart

1 year ago
approved

तू कधीच का समजून घेत नाहीस रे…मला तुझ्याशिवाय करमतच नाही. लवकर बरा हो रे. मी वाट पाहतेय तुझी

1 year ago
approved

मी देवाकडे रोज हेच मागते आहे की, मला माझ्यासाठी अजून काही नको. फक्त तुला लवकर बरे वाटू दे. तूच माझं सर्वस्व आहेस.

1 year ago
approved

आता तू आजारी आहेस आणि माझं मन अजिबात थाऱ्यावर नाही. जेव्हा तू बरा होशील आणि मला भेटशील तेव्हा मला एक वचन हवं आहे. याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी तूच मला हवा आहेस. लवकर बरा हो!

1 year ago
approved

तू हसलास तर सर्व जग माझ्याबरोबर आहेस. तू असा आजारी अजिबात चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो रे! मी तुझी मनापासून वाट पाहतेय.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢