॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही कारण, माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे! रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला… आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्यावरचा, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हाऊ दे… राखी शिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे… राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

कुठल्याच नात्यात नसेल, एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती, रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती… बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

11 months ago
approved

रक्षाबंधनाचा सण हा आला, ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले, बहीण भावाचे प्रेम जगावेगळे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

मी या जगातील भाग्यवान बहीण आहे, कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा, असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत, तुझ्यात सामावले आहे माझे विश्व, आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास, हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!

11 months ago
approved

मला सुपरहिरोची काहीच गरज नाही, कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢