॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा

1 year ago
approved

हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष

1 year ago
approved

जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…करूया नव्या वर्षाचं स्वागत..जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व…उभारूया गुढी परंपरागत…हॅपी गुडीपाडवा

1 year ago
approved

वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..हॅपी गुढीपाडवा

1 year ago
approved

नवीन पालवी आल्याने वृक्ष आहे आनंदी..अशाच मौसमात होते नवी सुरूवात..हॅपी न्यू ईयर साजरा नका करू..निसर्गाचा आनंदोत्सव असलेला हा गुढीपाडवा साजरा करूया

1 year ago
approved

आली आहे बहार नाचूया गाऊया..एकत्र येऊन आनंद साजरा करूया..निसर्गाची किमया अनुभवूया..एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.

1 year ago
approved

पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा

1 year ago
approved

श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

1 year ago
approved

रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा.

1 year ago
approved

समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी, मनातली काढूया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢