॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका.. दहीहंडीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण.. थरावर थर रचून झाले मित्र सज्ज.. मटकी फोडू, खाऊ लोणी.. गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

हंडीवर आमचा डोळा… ह्या दुधाचा काला.. हे नाद करायचा नाही औंदा आला दहा थरांचा गोविंदा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, लोणी चोरायला आला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

विसरून सारे मतभेद.. लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून.. आपुलकीची दहीहंडी फोडा.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

लोण्यासाठी भांडणारा.. आणि गोपिकांना छेडणारा.. सर्वांचा प्रिय असा कान्हा.. सगळ्यांचा रक्षणकर्ता.. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

जल्लोषात आणि आनंदात चैतन्याची फोडा हंडी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

फुलांचा हार पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

दह्यात साखर, साखरेत भात उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ फोडू हंडी लावून थरावर थर जोशात साजरा करु आज गोपाळकाल्याचा सण गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢