॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

11 months ago
approved

तुमचे जीवन उत्तम आरोग्य, समृद्धी आणि यशाने भरले जावो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना गणेश चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

11 months ago
approved

चला गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करूया उत्सवानिमित्त प्रियजणांना शुभेच्छा देऊया गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

11 months ago
approved

तुमची गणेश चतुर्थी आशीर्वादाने, स्वादिष्ट मोदकांनी आणि आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

11 months ago
approved

श्रीगणेशाच्या दिव्य उपस्थितीने तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पा गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

सुखकर्ता, वरदविनायक, गणरायाच्या आगमनाने होतो प्रसन्न सारा आसमंत अशा या बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢