॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

11 months ago
approved

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने! दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!

11 months ago
approved

सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!! दसऱ्याच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा दसरा सण सोने लुटून हे शिलगण हर्षाचे उजळू द्या अंगण सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

11 months ago
approved

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

11 months ago
approved

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

आई जगदंबेची तुमच्यावर अखंड कृपा राहो, तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखी होवो, देवी जगदंबेच्या चरणी हीच आमची प्रार्थना, घटस्थापनेच्या तुम्हाला आणि कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

अडचणी आहे खूप आयुष्यात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢