॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जे कष्टाचा सूर्य मावळू देत नाहीत, त्याला यशाचा सूर्य उगवताना दिसतो..! 😀शुभ रात्री.😀

11 months ago
approved

आदर अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम ❤️ अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही. 🌹गुड नाईट.🌹

11 months ago
approved

सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे 💫 मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते…🌟 ❤️✨Good Night.❤️

11 months ago
approved

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं ✨ भेटतात काही आपल्याला साथ देतात काही सोडून जातात. 🥰🌜शुभ रात्री.🤩✨

11 months ago
approved

दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे दोन घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत. ❤️🙏शुभ रात्री.🙏❤️

11 months ago
approved

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS 💌 केला. 😍 शुभ रात्री 😍

11 months ago
approved

आयुष्यात काही नसले तर चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर आसु द्या..! 🏵️😍!! शुभ रात्री !!😍🏵️

11 months ago
approved

पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही.. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख असते ..! ✨Good Night.✨

11 months ago
approved

एकमेकांशी भांडा, रागवा , रुसा पण एकमेकांची साथ कधी सोडू नका. 🍁Good Night.🍁

11 months ago
approved

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो… ✨!! शुभ रात्री !!🤘

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢