॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत हीच प्रार्थना आहे देवाकडे हॅपी अॅनिव्हर्सरी

11 months ago
approved

अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

11 months ago
approved

उगवता सूर्य, बहरलेले फुल उधळलेले रंग, तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे, हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव, ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं. हॅपी अॅनिव्हर्सरी टू लव्हली कपल

11 months ago
approved

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

11 months ago
approved

तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

11 months ago
approved

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

11 months ago
approved

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢