॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या, एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

11 months ago
approved

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो, ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो, असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे, तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात, जे आमच्या आनंदात रंग भरतात, तुम्ही नेहमी आनंदात राहो, हीच परमेश्वराला प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

11 months ago
approved

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये प्रेमाचा धाग हा सुटू नये वर्षोनुवर्ष नातं कायम राहो लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

11 months ago
approved

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.

11 months ago
approved

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे, कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢