॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका. मातृदिन शुभेच्छा

11 months ago
approved

विधात्याची एक उत्तम कलाकृती तू अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही तुला शतशः प्रणाम आई…मातृदिन शुभेच्छा

11 months ago
approved

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …मातृदिन शुभेच्छा

11 months ago
approved

आयुष्यात अनेक जण येतात जातात पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर मातृदिनाच्या शुभेच्छा आई!

11 months ago
approved

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही, म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होईल आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल हॅपी मदर्स डे..!

11 months ago
approved

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो, तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो, तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢