॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते, कधी स्तब्ध तर कधी निरागस होते, भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते, हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

11 months ago
approved

मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

11 months ago
approved

ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो.

11 months ago
approved

मित्र म्हणजे, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने.

11 months ago
approved

आयुष्यं हे बदलतं असतं !. शाळेपासून कॉलेजपर्यंत.. चाळीपासून फ्लँटपर्यंत.. पुस्तकापासून फाईलपर्यंत .. जीन्सपासून फॉर्मलपर्यंत .. पॉकेटमनीपासून पगारापर्यंत .. प्रेयसीपासून पत्नीपर्यंत .. लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत.. पण, मित्र मात्र तसेच राहतात.. प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..

11 months ago
approved

आयुष्यात माझ्या जेव्हा, कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती, तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

11 months ago
approved

जीवन आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना आहे, भावना आहे तिथे मैत्री आहे, आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

11 months ago
approved

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे.

11 months ago
approved

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर. गवत झुलते वा-याच्या झोतावर. पक्षी उडतो पंखाच्या जोरावर. माणूस जगतो आशेच्या किरणावर . आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”

11 months ago
approved

कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची नाही.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢