॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yash's All Messages

Messages posted by Yash

होळीच्या या शुभ प्रसंगी, मला आशा आहे की तुमच्या जीवनाचा कॅनव्हास आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो. होळीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा होळीचा आनंद साजरा करा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

ईडापीडा दुःख जाळी रे आज वर्षाची होळी आली रे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात वाहून जाते श्वासाचे पाणी तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो कारण भिजत राहतात त्या आठवणी होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला होळी पेटता उठ ल्या ज्वाला दृष्टवृत्तीचा अंत हा झाला सण आनंदे साजरा केला

1 year ago
approved

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष अखंड रंगबंध जगी सर्वधुंद… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रंगात रंगून जाऊ सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहू दे रंग सौख्याचे अक्षय तरंग होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..

1 year ago
approved

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢