॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

कोण आपल्या सोबत आहे हे महत्वाचे नाही, कोण आपल्या दुःखात सोबत असते हे महत्वाचे आहे 🤝💔

1 year ago
approved

पोरींचा msg आल्यावर, msg बघून reply नाही देणे म्हणजे खरा Attitude 📱😏

1 year ago
approved

लाजणारी नाही, धिंगाणा करणारी पाहिजे 🎉

1 year ago
approved

देवाने सर्व दिले आहे, आता बस मला जीव लावणारी पाहिजे 🙏💖

1 year ago
approved

मला कळते रे माझे कोण आहे आणि कोण नाही, तुला मला हे सांगायची गरज नाही 🤔

1 year ago
approved

जे माझे आहे, ते फक्त माझे आहे, मग दुसरे कोणी ते नेहू शकत नाही, समजले तुमी? 🚫

1 year ago
approved

Block तर मी पण करू शकतो, पण जे माझा status टाकून जळविण्यात आहे, ते block करण्यात नाही 😎

1 year ago
approved

जीवन सोबत काढण्यासाठी लग्न नाही, understanding असणे गरजेचे असते 🤝

1 year ago
approved

मी तर status आणि dp एवढे भारी ठेवतो 📸 की पोरी बोलतात, "oye handsome, लग्न करशील का माझ्याशी?" 💍

1 year ago
approved

Respect गरजेची असते, ज्या दिवशी तुमची गरज संपते, त्या दिवशी तुमची Respect संपते ⏳

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢