॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे.. तो त्यालाच मिळतो, जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.

1 year ago
approved

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.

1 year ago
approved

झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

1 year ago
approved

आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका.

1 year ago
approved

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही.

1 year ago
approved

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी, एवढेच करा. चुकलं तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर माफ करा.

1 year ago
approved

किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावं ते हासून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते.

1 year ago
approved

आपल्या आयुष्यात, एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका ! कारण जेव्हा ते बदलतात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !

1 year ago
approved

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, ते महत्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे.

1 year ago
approved

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢