॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आई म्हणूनच मी आहे ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही कारण जगात कोणीही सोबत दिली नाही तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते…आई तुला माझे शतशः प्रणाम

11 months ago
approved

एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम… मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल जन्म माझा तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा

11 months ago
approved

नमस्कार न करताही आशिर्वाद देणारी जगातील एकमेव व्यक्ती – ती म्हणजे आई

11 months ago
approved

आई तुझ्याशी आहे असे अतूट नाते तू हसल्यावर मीदेखील हसते तुला उदास पाहिल्यावर मन माझे रुसते नेहमी राहा आनंदी, तुझ्यासाठी जिंकेन जग मी

11 months ago
approved

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते आई तू आहेस म्हणूनच मी आत्मविश्वासाने जगू शकते

11 months ago
approved

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

11 months ago
approved

तू आहेस म्हणून मी आहे तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला आहेसच तू मूर्तीमंत देवता…

11 months ago
approved

ज्या माऊलीने दिला मला जन्म जिने गायली अंगाई आज मातृदिनाच्या दिवशी नमन करतो तुजला आई…मातृदिन शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢