॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही

11 months ago
approved

पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

11 months ago
approved

उन्हामधली सावली तू पावसातली छत्री तू हिवाळ्यातली शाल तू माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच – आई

11 months ago
approved

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही कितीही कामात असली तरीही मला फोन करायचे विसरत नाही कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही

11 months ago
approved

जगी माऊलीसारखे कोण आहे तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे असे हे ऋण ज्याचे व्याज नाही या ऋणाविना जीवनास साज नाही

11 months ago
approved

दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास…अशीच ती आपली आई

11 months ago
approved

दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई मिठीत तिने घेता लहान वाटे भुई – आई तुला हॅप्पी मदर्स डे

11 months ago
approved

हजार जन्म घेतले तरी एका जन्माचेही ऋण फिटणार नाही आई लाख चुका होतील माझ्याकडून पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही

11 months ago
approved

आई म्हणजे स्वर्ग आई म्हणजे सर्व काही… कितीही जन्म घेतले तरी तुझे ऋण फेडू शकणार नाही

11 months ago
approved

फुलात जाई, प्रार्थनेत साई पण जगात सगळ्यात भारी आपली आई…

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢