॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच.. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या.. आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही

11 months ago
approved

गुतंलेले तुझे हात नेहमीच व्यस्त असतात कामात, तुझी अंगाई ऐकावया, घेऊन येई रात्र, मातृदिनाच्या शुभेच्छा

11 months ago
approved

ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी आई, मातृदिनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

कोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे ‘आई’, विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’ मातृदिनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा, समस्त मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

आई, आभाळाएवढी माया जिची, ईश्वरासमान कृपा तिची, मातृदिनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

आई तुझ्या संस्कारातून कोवळ्या रुपाचे झाले तरु, मी कसा गं विसरेन तुला, तुझ्याचमुळे मी झालो यशस्वी, मातृदिनाच्या गोड शुभेच्छा!

11 months ago
approved

तिच्या मांडीवर डोकं ठेवून अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावीशी वाटते, पण तिचे आलेले अश्रू आठवताच मी मुक्याने माझे अश्रू गाळून टाकतो, आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा

11 months ago
approved

हजार जन्म गेले तरी, या एका जन्माचे ऋण कधीच फिटणार नाही, आई लाख चुका होतील माझ्याकडून, पण तुझं समजावणं काही मिटणार नाही, मातृदिनाच्या शुभेच्छा!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢