॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

धन्वंतरीच्या कृपेने, तुमच्यावर आनंद, आरोग्य आणि श्रीमंतीची बरसात होवो! दिवाळीच्या शुभेच्छांसह, तुमच्या घरात एकात्मतेचा प्रकाश राहो!

1 year ago
approved

दिवाळीच्या सणानिमित्त, तुमच्या घरी पवित्रता आणि प्रकाश यांचा आगमन होवो, सुख, समृद्धी आणि शांती घेऊन! दिवाळीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

या दिवाळी, आपल्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी भरून राहो. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…

1 year ago
approved

मराठमोळी संस्कृती आपली, मराठमोळा आपला बाणा, मराठमोळी माणसे आपण, मराठमोळी आपली माती, अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती, शुभ दिपावली… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

दिवाळीत दारी दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे. आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

1 year ago
approved

समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

1 year ago
approved

जुने जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

1 year ago
approved

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢