॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

नव्या कल्पनांचे मनोरे रचुया नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया, नवे वर्ष आहे नव्याने आलेले नवे रंग उधळून स्वागत करुया... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

आपलं नातं असंच राहू दे, मनात आठवणींची ज्योत अखंड ठेवत राहू दे... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे, समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट करून नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेपी पहाट! नवीन वर्ष आपणां सर्वांस सुख, समृद्ध, भरभराटीचे जावो... नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून चांगल्या सवयी अंगी लावुया.. हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!! Happy New Year!

11 months ago
approved

दु:ख सारी विसरून जाऊ.. सुख देवाच्या चरणी वाहू.. स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

11 months ago
approved

कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप!

11 months ago
approved

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢