॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

1 year ago
approved

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

1 year ago
approved

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

1 year ago
approved

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची.

1 year ago
approved

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

1 year ago
approved

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका, कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

1 year ago
approved

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

1 year ago
approved

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

1 year ago
approved

मुंबईचे पहीले स्टेशन दादर. मुंबईचे पहीले स्टेशन दादर मग काय.? घ्या आता उशि आणि ओढा डोक्या वरुन चादर.. 🤩शुभ राञी …!🤩

1 year ago
approved

रात्र is coming तारे are chamking 🌟 Everyone is zoping Why are U jaging So गो 2 😴 अंथरुण And take पांगरून And घ्या झोपून. 🌜 शुभ रात्री 🌜

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢