॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!

1 year ago
approved

दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा नांदो तुमच्या दारी दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

1 year ago
approved

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळी सणाचा.. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

1 year ago
approved

जुने जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

1 year ago
approved

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जचच न्यारी नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती… लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢