॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

स्वतंत्र आमच्या मनात ताकत आमच्या शब्दात शुद्धता आमच्या रक्तात स्वाभिमान भारतीय असण्याचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

तन मन बहरूदे नवीन जोम होऊ दे पुलकित रोम रोम… घे तिरंगा हाती, नभी लहरूदे उंच उंच… जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...

11 months ago
approved

रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक, तरी सारे भारतीय आहेत एक, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

11 months ago
approved

भारतीय असण्याचा करूया गर्व, सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व. देशाच्या शत्रूंना मिळून हरवू घराघरावर तिरंगा लहरवू

11 months ago
approved

तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

जगू नका धर्माच्या नावावर मरू नका धर्माच्या नावावर देशभक्ती हाच खरा धर्म आहे म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर

11 months ago
approved

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

मी हनुमान, देश माझे राम आहेत छाती फाडून पाहून घ्या आत बसलेले “हिंदुस्थान” आहे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢