॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई… सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

दिवे राहो तेवत, तुम्हीही राहा झगमगाटात, तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण, जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

आनंद होऊ दे ओव्हरफ्लो, मस्ती नको होऊ दे स्लो, धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात, असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास.

1 year ago
approved

दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट आणि करा धमाल ऑल नाईट… हॅपी दिवाली

1 year ago
approved

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

1 year ago
approved

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

1 year ago
approved

झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

1 year ago
approved

झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.

1 year ago
approved

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢