॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

एक भिकारी देवाला म्हणतो… हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे, खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे… देव – हे घे पूर्ण एक चिंगम…

1 year ago
approved

भक्त – देवा, मी पापी आहे. मला दुःख द्या. दर्द द्या. मला बरबाद करून टाका. माझ्यामागे भूत सोडा… देव – नाटक का करतोयस…! सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.

1 year ago
approved

2 चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला ‘बेचिराख’ म्हणतात! शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !

1 year ago
approved

तीन उंदीर गप्पा मारत असतात. पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो. तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठ चालला…? तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…

1 year ago
approved

घरात बायकोने फरशी पुसल्यावर असं चालावं लागतंय जस काय . . आतंकवाद्यांनी बॉम्ब पुरवून ठेवलेत.

1 year ago
approved

बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते. वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं… नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…! जितकं आहे तितकंच दुखणार ना…! बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

1 year ago
approved

पूर्वी मी खूप कष्टाळू होतो. आता कष्ट टाळू झालोय…

1 year ago
approved

दोन मित्र फोनवर बोलत असतात. पहिला – Hello भाई काय करतोस…? दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…? पहिला – अरे एक काम होते. दुसरा – हा कर मग, थोड्या वेळाने निवांत बोलू.

1 year ago
approved

यजमान – आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो पुणेकर – वा , तरीच छान थंड होता. . . किमान शब्दात कमाल अपमान…

1 year ago
approved

पूर्वी दोघांचे भांडण सुरु झाले तर तिसरा सोडवायला जायचा… आता . . तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢