॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा ग जरा… बायको (लाजत) – तुम्ही पण ना… इश्श… नवरा – आई शप्पथ… जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना, तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…

1 year ago
approved

बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता. नवरा – नाही गं. बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता, रडू नको सगळं ठीक होईल…

1 year ago
approved

बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते… मैत्रीण – मग काय केले…? बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते. चांगला वाटला ग स्वभावाने…

1 year ago
approved

एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?” उत्तर – तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…

1 year ago
approved

फक्त मोबाईलाच माहीत असतं, की, . . आपला मालक काय गुणांचा आहे…!!!

1 year ago
approved

काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला, तर तो म्हणतो, “अरे यार, थोडा वेळाने फोन कर… मी आता गाडी चालवतोय…..”

1 year ago
approved

माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत कि, बसल्या बसल्या मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात… आता कुठून जातेस बघतोच…!!!

1 year ago
approved

तलवार पास होने से कुछ नहीं होता, तलवार चलाना भी आना चाहीये… असे status टाकणारे पोर डॉक्टरने इंजेक्शन काढले की, मोठमोठ्याने रडतात…!!!

1 year ago
approved

डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत… काही कळतच नाहीये, यांना नेमकं काय झालंय ते…? बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!! (पेशंट फरार आहे…)

1 year ago
approved

नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय… ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव… बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा बर…! नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢